आता पिक विमा योजनेच अर्ज करा आपल्या मोबाईल वरून !
मागील वर्षी राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी फक्त एक रुपयात विमा विमा योजना सुरू केली होती.पण या वर्षी एक रुपयात पीक विमा योजन शासनाने बंद केली असून ही योजना पूर्वी प्रमाणेच केली आहे.
शेतकऱ्यांना या वर्षी पासून शेतकऱ्यानं एक विशिष्ट पीक साठी एक विशिष्ट रक्कम भरावी लागेल. आता शेतकऱ्यांना शेती सुविधा केंद्रामध्ये जाण्याची गरज नाही. कारण आता पिक विमा योजनेच अर्ज करा आपल्या मोबाईल वरून.
या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने पारदर्शकात आणण्यासाठी एक मोबाईल अँप आणले आहे,
पिक विमा अर्ज कसा करावा
तुमच्या तुमच्या मोबाईल मध्ये क्रॉप इन्शुरन्स नावाचे ॲप डाऊनलोड करा. आपको घडल्यावर डॅशबोर्ड दिसेल.अगोदर पिक विमा भरते वेळी जो मोबाईल नंबर दिला होता तोच नंबर टाकून त्यावर ओटीपी येईल,तो ओटीपी टाकून लॉगिन करा.
लॉगिन केल्यानंतर “PMFBY INSURANCE” या नावाच्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर अर्जाचा फॉर्म उघडेल तिथे हंगामानुसार हंगाम निवडणे उदा.खरीप रब्बी हंगाम. त्यानंतर PMFBY योजना व चालू वर्ष निवडून sumbit and Next या पर्यायावर क्लिक करणे.
तुमच्या बँक ची माहिती भरणे. जर तुम्हाला तुमचे बँक अकाउंट बदलायचे असेल तर “Add New Account” या पर्यायावर क्लिक करून “save And Next” या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमची माहिती भरलेली दिसेल.बँक माहिती दिसत नसेल तर माहिती स्वतः भरावी. त्यानंतर शेताची माहिती भरून “PROCCED” वर क्लिक केल्यानंतर जर तुमच्या पिकाचे नुकसान झाल्यास किती भरपाई मिळू शकते हे सुद्धा दाखवेल त्यानंतर “ADD MORE” वर क्लिक करून पिक विमा योजनेच अर्ज
सर्व माहिती भरून झाल्यानंतर आता काही कागदपत्रे अपलोड करावी लागतील जसे की बँक पासबुक, सातबारा, 8 अ आणि स्वयघोषणा पत्र. हे सगळ अपलोड करून शेवटी “SUBMIT” बटणावर क्लिक करा.
तुमचा अर्ज सादर झाला की तुम्हाला एक पॉलिसी नंबर मिळेल त्यानंतर तुम्हाला विमा विमा ची रक्कम भरावी लागेल.