Gantantra news24

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, प्रधानमंत्री किसनाचा 20 वा हप्ता या दिवशी मिळणार

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, प्रधानमंत्री किसनाचा 20 वा हप्ता या दिवशी मिळणार

indian Farmer
indian Farmer

जुलै महिना सूर झाला असून देशभरातील शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची वाट शेतकरी पाहत आहेत…

पीएम किसान 20 वा हप्ता:

जुलै महिना सूर झाला असून देशभरातील शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची वाट शेतकरी पाहत आहेत.पण आता वाट पाहण्याची गरज नाही.शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदची बातमी आहे,मोदी सरकार आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील हप्ता जमा करू शकते,पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील हप्त्याची घोषणा करतील अशी शक्यता आहे.मिडिया रिपोर्ट नुसार, पंतप्रधान नरेंद्र येत्या 18 जुलै रोजी बिहारमधील मोतीहरीला भेट देणार आहेत.या काळात ते पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 20 वा हप्त्याची घोषणा करू शकतात.परंतु अद्याप अधिकृतपणे यायची पुष्टी झाली नाही. दरम्यान, शेतकरी त्यांची लाभार्थी स्थिती तपासू शकतात.जर पात्र असतील तर नवीन अर्ज करू शकतात.

Exit mobile version