मोठी बातमी: कोर्टाच्या दबावानंतर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा, अजित पवारांकडे सुपूर्द

मोठी बातमी: कोर्टाच्या दबावानंतर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा, अजित पवारांकडे सुपूर्द राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना घडली असून मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वाद, आरोप आणि नैतिकतेच्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “कायदे आणि नियम हे…

Read More