Crop Insurance : खरीप हंगामातील ४०० कोटी थकीत; पीक विम्याची भरपाई पुढील १५ दिवसांत मिळणार
Crop Insurance : खरीप हंगामातील ४०० कोटी थकीत; पीक विम्याची भरपाई पुढील १५ दिवसांत मिळणार Insurance Delay: सन 2024 खरीप हंगामातील राज्य शासनाने आपल्या वाट्याचे 400 कोटी आणि रब्बी 2024-25 मधील 207 कोटी रुपयांची विमा भरपाई रखडली आहे. राज्य शासनाने आपल्या वाट्याचा विमा हप्ता थकवला आहे.खरीप 2024 मधील 400 कोटी तर रब्बी 2024-25 मधील 207 … Read more